मराठी साहित्य संमेलन सोशल मिडियावर लाइव्ह; पाहा अधिकृत पेजेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 marathi sahitya sammelan

मराठी साहित्य संमेलन सोशल मिडियावर लाइव्ह; पाहा अधिकृत पेजेस

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : साहित्य संमेलन म्हणजे साहित्य रसिकांसाठी पर्वणी असते. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कविकट्टा, कविसंमेलन, विविध विषयांवरील परिसंवाद, बालसाहित्य मेळावा, आणि संस्कृतिक कार्यक्रम आणि बरचं काही! पण सद्द परिस्थितीमुळे जर आपण संमेलनात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसाल तरीही आपल्याला आता संमेलनाचा पुरेपुर आनंद घेता येणार आहे, तोही घरात बसून. कारण आता संमेलनाचे सर्व कार्यक्रम सोशल मिडियावर लाइव्ह दाखविण्यात येणार आहेत.

संमेलनाची अधिकृत सोशल मिडिया पेजेस

https://www.facebook.com/94abmssnsk/
https://www.youtube.com/channel/ 94abmssnsk
https://twitter.com/94abmssnsk
https://www.instagram.com/94abmssnsk/
Website : https://www.94abmssnsk.com

हेही वाचा: नाशिक : साहित्य संमेलनासाठी महापालिकेचा २५ लाखांचा निधी

हेही वाचा: साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य? 'थिम साँग'मध्ये चोरीचा मामला

loading image
go to top