

municipal election results.
sakal
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी ८ ठिकाणी महापौरपद राखीव असणार आहे. यात पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूरसह उल्हासनगर महापालिकांचा समावेश असणार आहे. आठ पैकी ४ महानगरपालिकांमध्ये ४ ठिकाणी महिलाराज असेल. राज्यात महानगरपालिकांची आरक्षण सोडत मुंबईत मंत्रालयात सुरू आहे. एससी एसटी प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत झाल्यानंतर ओबीसींसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.