Missing Link Overspeed Cams: ‘मिसिंग लिंक’वर वेगाला लगाम; ओव्हरस्पीड कॅमेरे बसवणार; अवजड वाहनांवरही कारवाई

Overspeed Cameras to Be Installed: ‘मिसिंग लिंक’वर वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी चारही बोगद्यांत ओव्हरस्पीड कॅमेरे बसवले जाणार आहेत. अवजड वाहनांवरही कडक कारवाई होणार आहे.
Missing Link Overspeed Cams

Missing Link Overspeed Cams

esakal

Updated on

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक वेगवान करणाऱ्या नव्या ‘मिसिंग लिंक’ मार्गावर आता बेशिस्त वाहनचालकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ‘मिसिंग लिंक’च्या चारही बोगद्यांमध्ये लवकरच ओव्हरस्पीड कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com