वाल्मिकशिवाय मुंडेंचं पान हलत नाही, मग संतोष देशमुख हत्येचं पान कसं हललं? धसांचा सवाल

Suresh Dhas On Dhananjay Munde : आता अखेरची घटीका जवळ आलीय. हमारे पिछे एक आका है, आका के पिछे और एक आका है, ही गुर्मी लोकांच्या मनात होती आणि म्हणूनच हे सगळं घडलं असं सुरेश धस यांनी म्हटलंय.
Suresh Dhas On Dhananjay Munde
Suresh Dhas On Dhananjay MundeEsakal
Updated on

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलंय. या दोषारोपपत्रात आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली त्याचे पुरावे जोडण्यात आलेत. हे पुरावे समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरलाय. यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामाही दिलाय. मुंडेंच्या राजीनाम्यावरून सुरेश धस यांनी जोरदार टीका केलीय.

Suresh Dhas On Dhananjay Munde
Dhananjay Munde Resignation : आता पर्यायच नाही...धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा! मुख्यमंत्र्यांनी दोनच शब्दांत सांगितले....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com