
Mira Bhayandar Marathi Morcha: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघाला. या मोर्चाचे समर्थन करण्यासाठी आलेले परिवहन मंत्री यांना आंदोलकांनी बाहेर काढले तसेच मनसेच्या कार्यर्त्यांनी त्यांच्यासमोर पन्नास खोके... जय गुजरातच्या घोषणा दिल्या. आंदोलकांनी त्यांच्या दिशेन बाटली भिरकावल्याने पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना बाजुला नेले.