Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Monsoon Update: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरीही राज्यातील सर्व भागांत सक्रिय झाला नसल्याची माहिती आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
Maharashtra Monsoon Update

Maharashtra Monsoon Update

ESakal

Updated on

मुंबई : अरबी समुद्रातून वेगवान प्रवास करत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यामुळे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु काही दिवसानंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com