Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

When Will Monsoon Reach Maharashtra? : ताज्या अंदाजानुसार, मॉन्सूनचे चार जूनला केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Monsoon Delayed Again

Monsoon Delayed Again

esakal

Updated on

यंदा मॉन्सून २६ मे रोजी म्हणजे सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस आधी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला होता. ताज्या अंदाजानुसार, मॉन्सूनचे चार जूनला केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात विषुववृत्त ओलांडून येणारा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर दोन शाखांमधून सक्रिय होत असतो. मात्र, अरबी समुद्रावरील शाखेला जूनचा पहिला आठवडा उजाडूनही अद्याप जोर आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com