माॅन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनच्या वाटचालीला वेग आला आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वाटचाल करत माॅन्सूनने उत्तर विदर्भाचा काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. 

माॅन्सूनने शनिवारी १४ दिवसांच्या मुक्कामानंतर उत्तरेकडील वाटचाल सुरू केली. कोकण किनारपट्टीचा संपूर्ण, तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग प्रगती करत माॅन्सून गुजरातमध्ये दाखल झाला होता. रविवारी माॅन्सूनने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्ण भाग व्यापला. विदर्भातील अमरावती आणि गोंदियापर्यंत माॅन्सूनने मजल मारली. 
 
Web Title: monsoon in maharashtra