Monsoon Maharashtra
esakal
८ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून मान्सून माघारी जाणार
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात २९ सप्टेंबरपासून बहुतांश ठिकाणी हवामान स्थिर आहे. मात्र, २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची (Monsoon Maharashtra) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.