MPSC Drug Inspector re-exam 2026 latest update
esakal
MPSC Recruitment 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला (MPSC Drug Inspector re-exam 2026 latest update) आहे.