MPSC : अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची मुलाखत पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC : अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची मुलाखत पुढे ढकलली

मुंबई : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची २०२० मुलाखत अमरावती येथे मंगळवारी (ता. २५ जानेवारी २०२२) रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ३,३५० ते ३,३७७ या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मुलाखत २ फेब्रुबारी २०२२ रोजी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ट्विट करून कळविण्यात आले आहे.

Web Title: Mpsc Exam Interview Postponed Amravati District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top