MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

MPSC extends online application deadline to August 20 for 2,929 Group C posts across Maharashtra: चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारेच शुल्क भरावे लागणार आहेत.
mpsc exam

mpsc exam

esakal

Updated on

MPSC Group C Recruitment Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग तीनच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या अर्जाची तारीख वाढवून देण्यात आली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत एकूण 2,929 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com