MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

MPSC paper leak case : MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणावर गणेश देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आरोपांवर गणेश देवरे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
MPSC paper leak case narhari zirwal personal assistant

MPSC paper leak case narhari zirwal personal assistant

esakal

Updated on

MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मी दोषी आढळल्यास माझ्यावर कठोर कारवाई करावी; मात्र विनाकारण बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार,’ असा इशारा देवरे यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com