
MPSC Exam
esakal
अखेर MPSC राज्यसेवा प्रिलिम्स २०२५ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत नवीन पत्रक जारी करण्यात आले आहे. MPSC प्रिलिम्स २०२५ २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार होत्या. मात्र याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. या परिक्षांची नवी तारीख जाहीर केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आयोगाला पत्र लिहून प्रिलिम्स पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.