MPSC Website: आयोगाचे संकेतस्थळ काही वेळ बंद राहण्याची शक्यता

यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आली आहे.
MPSC issued
MPSC issuedSakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संकेतस्थळ बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संकेतस्थळांच्या तांत्रिक कारणामुळे काही काळ संकेतस्थळाची सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आली आहे.

सध्या आयोगाचे संकेतस्थळ नवीन सर्व्हरवर स्थापित करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. या कारवाईमुळे संकेतस्थळामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही काळ आयोगाची वेबसाईट बंद राहू शकते असं आयोगाने सांगितलं आहे. दरम्यान या अगोदरही अनेक वेळा संकेतस्थळांच्या तांत्रिक कारणामुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com