

ST Employees Diwali Bonus
ESakal
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत विविध चर्चा सुरु असताना आता या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. दिवाळी उत्सवानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये बोनस दिला जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महामंडळात कर्मचाऱ्यांच्या बोनससह इतर मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती देत बोनसबाबत निर्णय घेण्यात आला. तर उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढू अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.