MSRTC: अफवांना बळी पडू नका; सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी कोणतीही नवीन सक्ती नाही, एसटी महामंडळाचा खुलासा

ST Bus Mobility Card: गेल्या काही दिवसांपासून एसटी प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता याबाबत एसटी महामंडळाने मोठा खुलासा केला आहे.
ST Bus National Mobility Card

ST Bus National Mobility Card

ESakal

Updated on

मुंबई : एसटीचा प्रवासदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांसाठी विशेष सवलती दिल्या जातात. तसेच परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्याचा प्रवास होऊ शकतो. यामुळे प्रवाशांकडून नेहमीच मोठा प्रतिसाद दिसून येतो. अशातच आता एसटी महामंडळाने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत अनेक अपडेट समोर येत होत्या. मात्र यावर आता एसटी महामंडळाने खुलासा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com