

ST NCMC Card
ESakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्डच्या टॉप-अपच्या माध्यमातून प्रवाशांकडून जमा होणारी हजारो कोटी रुपयांची रक्कम खासगी बँकेच्या खात्यात राहणार असल्याने या निधीवरील व्याजाचा मोठा आर्थिक लाभ संबंधित बँकेला होणार असल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.