MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! NCMC असल्याशिवाय मिळणार नाही प्रवासात सवलत, कार्ड कसे मिळवायचे? जाणून घ्या प्रोसेस

ST Bus Smart Card : सामाजिक सवलतींसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम एसटी प्रवास पूर्णपणे कॅशलेस आणि डिजिटल करण्यासाठी राबवला जात आहे. सवलतींची पारदर्शक आणि अचूक नोंद ठेवण्यासाठी NCMC प्रणाली लागू करण्यात आली आहे.
MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! NCMC असल्याशिवाय मिळणार नाही प्रवासात सवलत, कार्ड कसे मिळवायचे? जाणून घ्या प्रोसेस
Updated on: 

ST bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता एसटी बस प्रवासाच्या विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com