ST Bus: आपली बस आपली सेवा! एसटीचा प्रवास आणखी सुखकर होणार, प्रवाशांना मदतीचा हात; महामंडळाच्या नव्या उपक्रमाची घोषणा

MSRTC: एसटी प्रवाशांना मदतीसाठी प्रशासनाने नवा उपक्रम सुरू केला आहे. एसटी महामंडळाकडून ‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान राबविले जाणार आहे. याबाबत परिवहनमंत्र्यांनी घोषणा केली आहे.
ST bus

ST bus

Esakal

Updated on

मुंबई : एसटी महामंडळाकडून ‘आपली बस, आपली सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. याद्वारे प्रवासीसेवेला नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमाची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com