

Students using NCMC smart card for MSRTC bus travel
esakal
MSRTC Student Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे पारंपरिक कागदी बस पास बंद करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सवलतीचा प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.