Maharashtra ST News: शेतकरी कुटुंबांना लग्नसराईसाठी दारात एसटी! परिवहन मंत्र्यांची घोषणा; अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करणार

Action Against Illegal Vehicles: शेतकरी कुटुंबांच्या लग्नसराईसाठी एसटी बस थेट दारात; विशेष सवलतीच्या दरात सेवा देण्याबरोबरच मालवाहू वाहनांतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाईची घोषणा
Wedding Travel Made Easy for Farmers as Maharashtra Plans Doorstep ST Bus Service

Wedding Travel Made Easy for Farmers as Maharashtra Plans Doorstep ST Bus Service

sakal

Updated on

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्यानंतर, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास त्यांना विशेष सवलतीच्या आणि माफक दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास एसटी महामंडळ थेट त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली. यावेळी त्यांनी अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी यापुढे मालवाहू वाहनांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने थेट रद्द करण्याचे कडक निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com