Accident: मुंबई–गोवा महामार्गावर मोठा अपघात! टेम्पो ट्रॅव्हलर पलटी; १० प्रवासी गंभीर जखमी

Mumbai Goa Highway Accident: मुंबई–गोवा महामार्गावर पळस्पे–कर्नाळा खिंड परिसरात टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होऊन मोठा अपघात झाला आहे. या घटनेत १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai Goa Highway Accident

Mumbai Goa Highway Accident

ESakal

Updated on

उलवे : पळस्पे–कर्नाळा खिंड मुंबई–गोवा महामार्गावर आज सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी होऊन गंभीर अपघात घडला. साई कृपा हॉटेलसमोर झालेल्या या अपघातात बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com