Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प, ३ फूटापर्यंत पाणी; नागोठणेपासून पर्यायी मार्गाने वाहतूक

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर सुकळी खिंडीच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Mumbai-Goa Highway Traffic

Mumbai-Goa Highway Traffic

ESakal

Updated on

महेंद्र दुस्सार

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. यामुळे अनेक सखोल भागात पाणी साचत असून रस्ते जलमय होत आहेत. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच आता मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com