भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर | High Court

sudha bharadwaj
sudha bharadwajesakal
Updated on

मुंबई : भीमा कोरेगाव (bhima koregaon) आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (sudha bharadwaj) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court)जामीन मंजूर केलाय. सुधा भारद्वाज यांनी कोर्टाकडे डिफॅाल्ट बेलसाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निर्णय दिलाय. हायकोर्टाने सुधा भारद्वाज यांना 8 डिसेंबरला विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिलेत.

सुधा भारद्वाज यांना विशेष NIA कोर्टासमोर हजर केलं जाईल

आरोपांचे वकील मिहिर देसाई म्हणाले, "सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर झालाय. पण इतर आरोपांना जामीन देण्यात आलेला नाही".हायकोर्टच्या आदेशानंतर आता सुधा भारद्वाज यांना विशेष NIA कोर्टासमोर हजर केलं जाईल. विशेष कोर्ट जामीनाच्या अटी काय असतील याबाबत सुनावणी करून निर्णय घेईल, असंही हायकोर्टानं म्हटलंय.

sudha bharadwaj
१ डिसेंबर पासून कोविड लसीकरणाला लागणार पैसे? लसीकरणासाठी गर्दी

कोण आहेत सुधा भारद्वाज?

सुधा भारद्वाज या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेत झाला असून 11 वर्षांच्या असतानाच त्या भारतात आल्या. त्यांनी IITमधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशात परतून पुढचं शिक्षण घेण्याची संधी होतीच, पण कॉलेजच्या काळात त्या दुर्गम भागांतील अनेक सुंदर ठिकाणी फिरल्या होत्या.

sudha bharadwaj
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; मुंबई, पुण्यासह किनारपट्टीला अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
aaple sarkar seva kendra
Marathi News Esakal
www.esakal.com