कुमार सानू, मधुमिता यांचा 'तुम बिन' अल्बम प्रकाशित

'तुम बिन' अल्बमच्या अनावरणावेळी भजनसम्राट अनुप जलोटा, गायिका मधुमिता चॅटर्जी, गायक कुमार सानू व गायक सुरेश वाडकर.
'तुम बिन' अल्बमच्या अनावरणावेळी भजनसम्राट अनुप जलोटा, गायिका मधुमिता चॅटर्जी, गायक कुमार सानू व गायक सुरेश वाडकर.

मुंबई - गायक कुमार सानू आणि गायिका मधुमिता चॅटर्जी यांच्या "तुम बिन' या अल्बमचे प्रकाशन आजीवासन स्टुडिओत गायक सुरेश वाडकर आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कुमार सानू म्हणाले, की 1990 च्या दशकातील मधुर संगीताचा आनंद आम्ही रसिकांना पुन्हा दिला आहे. हा अल्बम लोकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. मधुमिता म्हणाल्या, की "तुम बिन'मधील गीते हृदयाला भिडतात. या अल्बमच्या सीडी https://store.cdbaby.com/cd/madhumitachatterjee वरून डाऊनलोड करता येतील. आयट्युन्स, ऍमेझॉन, सावन, स्पोटिफाय या संकेतस्थळावरून ही गाणी डाऊनलोड करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com