मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

mumbai pune express way: अपघातग्रस्त वाहनांचे मोठं नुकसान झालं असून जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू
Updated on

Pune Latest News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. तब्बल सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती असून अपघातामुळे तीन ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com