Lonavala News: मिसिंग लिंक एक्सप्रेसवे एकत्र येतात तिथं दोन ट्रक अन् कंटेनरचा अपघात; तिघांचा मृत्यू, बोरघाटात वाहतूक कोंडी

Major Accident Near Missing Link on Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात मिसिंग लिंकजवळ दोन ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला.
Lonavala News

Lonavala News

esakal

Updated on

लोणावळा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन भीषण अपघात झाले. पहिल्या अपघातात खोपोली एक्झिटजवळ झालेल्या तीन ट्रक एकमेकांवर आदळून चालक आणि क्लीनरसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास दुसऱ्या अपघातात पाच वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये तिघे जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com