New Vande Bharat Train Route : मुंबई, पुणे, सोलापूर, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार; जेवणाच्या बिलासह तिकीट

Vande Bharat ticket price : वंदे भारतच्या नव्या मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवास अधिक जलद होणार आहे. तिकीटात जेवणाचा खर्च समाविष्ट असल्याने प्रवाशांना दिलासा.
New Vande Bharat Train Route update

New Vande Bharat Train Route update

esakal

Updated on

Mumbai to Bangalore Vande Bharat : मुंबई ते बंगळुरू प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच अत्याधुनिक आणि वेगवान स्लीपर सुविधेसह ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करण्याच्या तयारीत असून, या नव्या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने ही ट्रेन दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com