Rain Update: मुंबईत पावसाची तीव्रता वाढली! कोकणासाठी 'ऑरेंज अलर्ट', विदर्भ-मराठवाड्यात परिस्थिती काय?

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

Rain Update: राज्यात कालपासून मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवली परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत आज पावसाची तिव्रता वाढली आहे. आज मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. घाटकोपर, कुर्ला, मरीन ड्राईव्ह, अंधेरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.  

राज्यात अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. हवमान विभागाने संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नाशिमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भात पुढील २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update
कोकणातील गणेशोत्सव का भावतो, अभिनेत्याची Exclusive मुलाखत
  • ठाणे आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

  • संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी

  • पुणे, सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

  • उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

  • मराठवाड्यात दोन दिवस काही जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

Maharashtra Rain Update
Video : पुण्यात एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो? व्हिडीओ व्हायरल, मेट्रो प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com