Municipal Election Voting
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Voting: ईव्हीएम मशीनमध्ये चारपैकी कमी मतदान केल्यास काय होईल? जाणून घ्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं
Municipal Election Voting: महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान पॅनेल पद्धतीने होणार आहे. याबाबत मतदारांना अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. त्याची उत्तरे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. मतदान करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करणे महत्त्वाचे असणार आहे.

