महापालिकांचे मतदान 21 किंवा 22 फेब्रुवारी रोजी? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी महापालिकांसाठी 21 किंवा 22 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशातील महासंग्रामाची तारीख घोषित झाली असताना महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मतदानाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आचारसंहिता 7 किंवा 9 फेब्रुवारी रोजी घोषित होईल, असे सांगत आहेत. 

Web Title: Municipalities to vote 21 or 22 February