Nagpur Mumbai Duronto Express Timing Changed
esakal
महाराष्ट्र बातम्या
Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?
Nagpur Mumbai Duronto Express Timing Changed From April 14 : नागपूर मार्गावरील दुरांतो गाड्यांच्या वेळेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रक एप्रिल २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.
CSMT–Nagpur Duronto to depart 40 minutes late; arrival 15 minutes earlier : मध्य रेल्वेने निवडक मेल व एक्स्प्रेस गाड्यांचे टर्मिनल स्थानक बदलण्याबरोबरच त्यांच्या आगमन-प्रस्थान वेळेतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांचा परिणाम नागपूर मार्गावरील दुरांतो गाड्यांच्या वेळांवरही होणार असून नवीन वेळापत्रक एप्रिल २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.
