Nagpur Winter Session Travel Costs : हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरचा प्रवास महागला; मुंबई-नागपूर विमानभाडे २० हजारांवर, हॉटेलच्या दरातही वाढ

Nagpur Hotel Rates : विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेससह रेल्वे आरक्षणात प्रतीक्षा यादी वाढली आहे. नागपुरातील हॉटेल दरही मोठ्या प्रमाणात वाढले असून, पंचतारांकित हॉटेलमधील एका रात्रीचा दर ५० ते ८५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
Why Nagpur Travel Costs Are Rising During Winter Session

Why Nagpur Travel Costs Are Rising During Winter Session

esakal

Updated on: 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातून लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी, पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते नागपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. याचा थेट परिणाम विमान आणि रेल्वे प्रवासावर झाला असून, प्रवासाचे दर वाढल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...