

Nana Patole Statement Maharashtra Assembly Election
esakal
Maharashtra Election Results : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील, असा अहवाल सरकारी यंत्रणांनी दिला होता. मात्र, मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी केला.