Nandgaon Train Derail : नांदगावजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Train Derail दरम्यान रुळावरून घसरलेली बोगी वर उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु होते... मनमाड येथून रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी रवाना झाले असून दिल्लीहून मुबंईला येणाऱ्या राजधानी एक्सप्रेस चा खोळंबा झाला आहे.
Railway staff working to lift the derailed goods train coach near Nandgaon, disrupting Central Railway traffic for over an hour.
Railway staff working to lift the derailed goods train coach near Nandgaon, disrupting Central Railway traffic for over an hour. esakal
Updated on

नाशिकच्या नांदगावजवळ मालगाडीच्या डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली असून एक तासाहून अधिक वेळापासून नांदगाव मनमाड चाळीसगाव दरम्यान धाव नाऱ्या अनेक प्रवासी गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com