Pune Nasarapur Crime Case : नसरापूर हत्याकांडानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार

Devendra Fadnavis Statemen : ८०–९०% आरोपी हे पूर्वीचे गुन्हेगार असून पॅरोलवर बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करतात, अशी माहिती दिली. अशा आरोपींना पॅरोल न देण्यासाठी नवीन, मजबूत कायदा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing a high-level cabinet meeting on the Nasrapur sexual assault and murder case, emphasizing strict legal action and reforms.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing a high-level cabinet meeting on the Nasrapur sexual assault and murder case, emphasizing strict legal action and reforms.

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असताना, आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांवर कठोर नियंत्रण बसवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Yavatmal fake marriage case
Beed sexual assault news update
Supreme Court of India delivers a landmark judgment emphasizing that dowry harassment cases against husband’s relatives require concrete evidence, not vague allegations.
Court rejects bail of fake baba in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com