

Nashik Highway Traffic Jam on Bhiwandi
ESakal
भिवंडी : गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेने परतले आहेत. गावाकडे तसेच गणेशोत्सवनिमित्त देव दर्शनाला गेलेले भक्त पुन्हा परतत असल्यामुळे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.