Medical Bandh: २० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

Chemist and Druggist Association Calls Nationwide Medical Bandh On May 20 Against E-Pharmacy Practices : ई-फार्मसीवरील सैल नियम, एआय-जनरेटेड बनावट प्रिस्क्रिप्शन्स आणि डीप डिस्काउंटिंगविरोधात केमिस्ट-ड्रगिस्ट संघटनांचा देशव्यापी एकदिवसीय बंद;
Nationwide Medical Bandh on May 20

Nationwide Medical Bandh on May 20

esakal

Updated on

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सने २० मे २०२६ रोजी देशभरातील सुमारे १२.४० लाख केमिस्ट दुकाने आणि ड्रग डिस्ट्रीब्यूटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ई-फार्मसी, म्हणजेच ऑनलाइन औषध विक्री, मोठ्या प्रमाणातील डिस्काउंट आणि अपुऱ्या नियमनाच्या मुद्द्यावर हा एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा, नागालँडसह अनेक राज्यांमध्ये या बंदचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com