एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटानेही विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमदेवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमदेवारी देण्यात आली आहे. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. संजय खोडके आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.