Maharashtra Politics: "लेकी बोले सुने लागे" जयंत पाटलांच्या आडून शिंदे गटाच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या नेत्याचा फडणवीसांना धक्का?
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

राज्यात गेल्या काही दिवसांपासुन राज्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे तर भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लागत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीच मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आघाडीवर दिसत आहेत. यादरम्यानच जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उत आला आहे. जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार असं म्हंटल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार निशाना साधला आहे.

राष्ट्रवादीचा कधीच मुख्यमंत्री होणार नाही असा घणाघात केला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत युती हा मोठा पक्ष असेल तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तर येणाऱ्या निवडणुकीत युती हा मोठा पक्ष असेल 2024 मध्ये युतीला बहुमत मिळणार आहे. युतीच्या सर्व जागा राहणार आहेत. जयंत पाटील ही नेहमी म्हणतात की, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार पण मला वाटत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी होणार नाही. येत्या काळात युतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आताही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही तेच मुख्यमंत्री असणार आहेत असं भूमरे म्हणाले आहेत.

Maharashtra Politics
Sushma Andhare: 'अमित शाहांनी सारखं-सारखं अप-डाऊन करू नये, त्यांनी…',मुंबई दौऱ्यावरून अंधारेंची खोचक टीका!

यादरम्यानच जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आला आहे. जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल असं म्हटलं आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादीचा कधीच मुख्यमंत्री होणार नाही असा घणाघात त्यांनी केला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत युती हा मोठा पक्ष असेल तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: पहाटेच्या शपथविधीबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा, म्हणाले अजित पवारांनी तेव्हा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com