पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय : धनंजय मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई : पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय...अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणार्‍या भाजपाच्या आशिष शेलार यांच्यावर राष्ट्रवादीकडून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातील वक्तव्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी टिका केल्यानंतर राजकीय पटलावर जोरदार ट्विटर युद्ध सुरू झाले असून राष्ट्रवादीकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com