Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष देखील शोधत आहेत हितचिंतक, सुप्रिया सुळेंचा चिमटा

सुप्रियाताई पहिल्याच दिवशी अ‍ॅक्टिव
mp Supriya Sule
mp Supriya Sulesakal
Updated on

कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर अनेक मुद्यांवरुन तोफ डागली. यावेळी त्यांनी जाहिरातींच्या मुद्यावरुन सत्ताधांऱ्यांना खोचक टोमणा मारला. (Ncp Leader Supriya Sule Mumabi Press Conference )

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मुंबईत महिला सुरक्षेच काम प्रश्न गंभीर आहे. सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिला सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृहखात्याची आहे. राज्याचं काम कोणत्या दिशेने चाललं आहे? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. Maharashtra Politics

mp Supriya Sule
Lok Sabha 2024: राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे टेन्शन वाढलं! 'या' जागेसाठी काँग्रेस आग्रही; जिल्हाध्यक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक

राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहीरातींवर पैसा खर्च करण्यात व्यस्त आहे. सेनेचा जाहिरात वाद दुर्दैवी. सत्ताधारी पक्ष आपापसात वाद घालत आहेत. जाहिरात देणारे असे हितचिंतक आम्हीही शोधत आहोत. Maharashtra Politics

mp Supriya Sule
Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

होय आम्ही लोकसभेची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील काम म्हणजे टीमवर्क. आमचा पक्ष आहे. आम्ही काय करायचं ते आम्हीच ठरवणार. पक्ष कसा चालवायचा ते आम्ही ठरवणार. संघटना जबाबदारी माझ्यावर आहे. मविआ एकत्र काम करेलं.Maharashtra Politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com