Delimitation Bill Support : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर शरद पवार गटात पहिला राजीनामा! सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी सोडले पद

"पदापेक्षा विचार आणि सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा"; भाजपप्रणीत सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेशी विसंगत असल्याचा राजीनामा पत्रात आरोप
First resignation in Sharad Pawar faction after supporting Delimitation Bill!

First resignation in Sharad Pawar faction after supporting Delimitation Bill!

Sakal

Updated on: 

केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर आता पक्षातूनच पहिला राजीनामा समोर आला आहे. पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Loading content, please wait...