लेकाला डॉक्टर बनवून मेडिकल कॉलेज उभारायचं स्वप्न होतं, पण मोटेगावकरचा डाव गंडला; पेपरफुटी प्रकरणी मोठा खुलासा

Neet Paper Leak नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर, कुलकर्णी यांच्यासह आता काही विद्यार्थीही सीबीआयच्या रडारवर आहेत. काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सीबीआयने तपास केलाय. मोटेगावकरच्या मुलालाही ताब्यात घेतलं आहे.
Motegaonkar Son Detained in NEET Paper Leak Probe

Motegaonkar Son Detained in NEET Paper Leak Probe

Esakal

Updated on

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आरसीसी क्लासेसच्या शिवराज मोटेगावकर याला अटक केलीय. त्याच्याकडे तपासात आणखी माहिती समोर आली असून पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र प्रमुख केंद्र बनलं आहे. मोटेगावकर, कुलकर्णी यांच्यासह आता काही विद्यार्थीही सीबीआयच्या रडारवर आहेत. काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सीबीआयने तपास केलाय. मोटेगावरच्या मुलालासुद्धा सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. Dream of Medical College Crashes Motegaonkar in CBI Net

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com