नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम लवकरच सुरू होणार, अटल सेतू थेट पुणे रिंगरोडला जोणार; गडकरींनी दिली माहिती

New Mumbai-Pune Expressway Update : या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास दीड तासाने कमी होणार असून, यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
New Mumbai-Pune Expressway Update

New Mumbai-Pune Expressway Update

esakal

Updated on: 

पुणे आणि मुंबईदरम्यानचा रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे (पॅकेज) भूमिपूजन येत्या तीन महिन्यांच्या आत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवास दीड तासाने कमी होणार असून, यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या गडकरी यांनी आज ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Flyover Projects Near Completion Five Major Bridges Expected To Ease Traffic Congestion In The New Year
Pune Ring Road Project Gets Big Boost As State Approves 10502 Crore For 31805 Km Eastern Stretch And Land Acquisition
Thane Ring Metro latest update
Pune Ring Road Project Gains Pace 30 Percent Work Completed and Traffic Opening Planned by December 2027
Marathi News Esakal
www.esakal.com