Pratap Sarnaik slams BJP MP Nishikant Dubey: गरीब हिंदी भाषिकांना काय मारता? उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडुत यात . तुम्हाला उचलून आपटू असं आव्हान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. तसेच महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर आता यावरून मोठं राजकारण तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आता यासंदर्भात भाष्य केलं आहे.