Maratha Reservation: मनोज जरांगेंची तुलना मोहम्मद अली जिनांशी; नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, EWS आरक्षणावरुन टिपण्णी

Manoj Jarange: ''आज मनोज जरांगे यांना टप्प्या-टप्प्यावर इम्तियाज जलील पाहिजे असतात किंवा मुस्लिम नेते मंडळी लागतात. परंतु या सगळ्या आंदोलनाचा काय फायदा झाला? आंदोलनातून मुस्लिमांचं भविष्य घडताना दिसत आहे.''
Maratha Reservation: मनोज जरांगेंची तुलना मोहम्मद अली जिनांशी; नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, EWS आरक्षणावरुन टिपण्णी
Updated on

Nitesh Rane: मराठा आरक्षणासाठी सरकारला सळो की पळो करुन सोडणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भूमिका घेतली आहे. उमेदवार उभे करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. शिवाय भाजपचे उमेदवार पाडण्याचंही आवाहन त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. जरांगेंच्या या भूमिकेवरुन नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com