Shanishingnapur : शनिशिंगणापूर संस्थानच्या माजी विश्वस्ताने संपविले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास

Crime News: पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
Former Shani Shingnapur temple trustee Nitin Shete allegedly died by suicide at his residence on Monday morning, sparking local and administrative concern.
Former Shani Shingnapur temple trustee Nitin Shete allegedly died by suicide at his residence on Monday morning, sparking local and administrative concern. esakal
Updated on

शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आणि माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com