cm devendra fadnavis and gopichand padalkar
sakal
मुंबई - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे कधीच समर्थन करणार नाही, असे स्पष्ट करत कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुटुंबांबद्दल विधान करणे योग्य नाही. आक्रमकपणे बोलताना शब्दाचा अर्थ काय आहे याचा विचार करून बोला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार पडळकर यांना समज दिली.